राजीव गांधी यांना अभिवादन !

Foto

औरंगाबाद : देशाचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिल्ली गेट येथील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दिल्ली गेट परिसरातील राजीव गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष नामदेव पवार, अनिल पटेल, सरोज मसलगे, योगेश मसलगे, कवसकर, शेषराव तुपे, आयुब खान, भाऊसाहेब जगताप आदींची उपस्थिती होती.